Thursday, August 12, 2010

Antare...

आयुष्यात कधी कधी अंतरेच चांगली वाटतात...
आपल्याला आपलं गंतव्य समजावं म्हणून...
तर कधी छोट्या मोठ्या उणीवा झाकल्य़ा जाव्यात म्हणून...

No comments:

Post a Comment

Pushkar Kamble.

My facebook