Thursday, August 12, 2010

Ayushya.. ek painting..

" मऊशार भिंतीवरचा गुळगुळीत सौम्य रंग...
अन एक शांत उदासवाणा गंध भरभरून..
हल्ली मी भिंतीला एक पेंटिंग अडकवलय..
गडद रेषांच...  अन भड़क रंगांचं...
डोळ्याला काचणारं...
मी खुर्चीत बसून राहतो तिकडे पाहत 
उदासवाणं बिलकुल वाटत नाही
पण शांतही....."

No comments:

Post a Comment

Pushkar Kamble.

My facebook